असावी कुणीतरी
असावी कुणीतरी
आपल्या हाकेला 'ओ' देणारी
रिमझिमत्या पावसात हलूच छत्रीत बोलावनरी..
असावी कुणीतरी
आपल्या सोबत चालणारी
चांदण्यात फिरताना हातात हात घेणारी..
असावी कुणीतरी
कधी वाद घालणारी
खोता रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागावनरी..
असावी कुणीतरी
मनमोकले बोलणारी
काहीही न सांगता, अगदी मनातल ओलाखनारी ..
असावी कुणीतरी
खूप काही विचारनारी
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणारी..
असावी कुणीतरी
mastach
ReplyDeleteKhup chaan aahe! :)
ReplyDeletehey thanks guys :)
ReplyDelete